Amol Mitkari News SAAM TV
Video

Video: अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणी मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंना अटकपूर्व जामीन मंजूर

Amol Mitkari Car Attack Case: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणी मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

30 जूलैला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर अकोल्यात हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी 21 मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अकोला कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता, परंतु आज हा निकाल देण्यात आला असून, अद्याप कर्णबाळा दुनबळे अद्यापही फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT