Amol Kolhe On Ajit Pawar SAAM TV
Video

Video: 'गुलाबी पुंगी वाजवून डोलवण्याचा प्रयत्न' अजितदादांच्या जनसन्मान यात्रेवरुन Amol Kolhe यांची टीका

Amol Kolhe On Ajit Pawar: शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पुन्हा टीका केलीये. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरुन कोल्हेंनी अजितदादांना टोला लगावला आहे.

Jyoti Kalantre

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या गुलाबी रंगाची जोरदार चर्चा रंगली. त्यावरुन आता शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी देखील अजितदादांवर टीका केलीये. काल (8 ऑगस्ट रोजी) दिंडोरीत अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. यात्रेत अजित पवारांनी अनेक योजनांसंदर्भात भाष्य केलं . गुलाबी पुंगी वाजवून जनतेला डोलवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला आहे. दरम्यान ही जनता स्वाभिमानी आहे असं देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT