Amit Shaha News  Saam Tv News
Video

Amit Shah News | होमग्राऊंडवरुन अमित शहांनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग, या मतदासंघातून गृहमंत्री निवडणूक लढवणार

Loksabha News | गुजरातच्या या लोकसभा मतदासंघातून अमित शहांचं कॉंग्रेसला कडवं आव्हान! गृहमंत्र्यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Saam TV News

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. गुजरातच्या गंधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी गुजरातचे मख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि इतर भाजपचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधीनगर मतदारसंघातून आता कॉंग्रेसला अमित शहा यांचं तगड आव्हान असणार आहे. गुजरात राज्य भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो. कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गुजरात होमग्राऊंड आहे. याच होमग्राऊंडवरुन अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Breakfast Recipe : पालकाची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा नाश्त्याचा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT