Rabies  Saam Tv
Video

Ambernath : एका चुकीमुळे तरुणाला जीव गमवावा लागला, ते इंजेक्शन घेतलं असतं तर...

Ambernath rabies death latest update : अंबरनाथमध्ये कुत्रा चावल्यानंतर केवळ एकच रेबीज इंजेक्शन घेतल्यामुळे २४ वर्षीय अमन कोरीचा मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार घेतले असते तर हा तरुण वाचू शकला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Namdeo Kumbhar

Ambernath Latest News : धक्कादायक बातमी अंबरनाथमधून...एका चुकीमुळे तरुणाला जीव गमवावा लागलाय. अमन कोरी नावाच्या 24 वर्षीय तरुणाला 2 महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता. त्यानं कुटुबीयांना याबाबत काहीही सांगितलं नाही. आणि रेबीजचं केवळ एकच इंजेक्शन घेतलं. उपचार अपूर्ण राहिल्यानं त्याच्या पायात बदल जाणवू लागले. मात्र कुटुंबाला रेबीजबाबत काहीही माहिती नसल्यानं त्याला आयुर्वेदिक उपचारासाठी हैदराबादला नेलं. नंतर अमनचं वर्तन कुत्र्याप्रमाणे बदलू लागलं. त्यामुळे त्याला तातडीनं कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत रेबीज झाल्याचं स्पष्ट झालं. उपचारासाठी उशीर झाल्यानं अमनला जीव गमवावा लागला. वेळेवर उपचार घेतले असते तर रेबीजमुळे तरुणाचा जीव गमावला नसते. (Aman Kori Ambernath rabies case)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी मोर्चानंतर पंढरपूरमध्ये भाजप- राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT