Bachchu Kadu Saam Tv News
Video

Bachchu Kadu | अमरावतीचे उमेदवार दिनेश बूब यांची रोखठोक प्रतिक्रिया

अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावार बच्चू कडू यांची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा अयोजित करण्यात आलीये...

Saam TV News

Bachchu Kadu Amravati | अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावार बच्चू कडू यांची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा अयोजित करण्यात आलीये. यावरून आता अमरावतीत राणा-कडू मधील वाद आता शिगेला पोहचलाय. सभेची परवानगी मिळवली, पैसै भरले, तरीही अमित शहा यांची सभा कशी? आणि आम्हाला का अडवण्यात येतंय? असा जाब याठिकाणी बच्चू कडूंनी विचारलाय. बच्चू कडूंचे अमरावतीचे उमेदवार Dinesh Bub यांनी सुद्धा यावेळी रोखठोक प्रतिक्रिया दिलीये. काय म्हणालेत बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; मोठी खळबळ|VIDEO

Diabetes warning signs: हात-पाय वारंवार थंड पडतात? थंडीमुळे होतंय असं समजून दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय मोठ्या आजाराचा संकेत!

मोठी बातमी! अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला; जमावाने फोडल्या कारच्या काचा

ज्वारी, बाजरी की नाचणी; डायबिटीज असणाऱ्यांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT