Indrayani River Flood Alert  SAAM TV
Video

Indrayani River Flood Alert : आळंदीत मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला पूरसंकेत|VIDEO

Alandi Flood Alert: मुसळधार पाऊसामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली आहे. भाविकांनी नदीपात्रात उतरणं टाळावं असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आळंदीत मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे नदिला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भाविकांनी नदीपात्रात उतरु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.मात्र दरम्यान वारकऱ्यांमध्ये एक माऊलींच्या वारीचा उत्साह आहे आणि या उत्साहाच्या उत्साहामध्ये सहभागी होऊन या वारी सोहळ्याचा आनंद लुटत आहेत.

वारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं NDRF आणि पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.भाविकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आष्टीत श्वानांच्या अन्नात विष कालवले, विषबाधेने १६ श्वान ठार

Girish Mahajan : ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला; मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shocking: गुप्तांगात मिरची पावडर टाकली, उलटं लटकून मारहाण; पोलिसांचे 4 तरुणांसोबत भयंकर कृत्य

Air Plane Crash: उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनला आग; पाहा थरारक VIDEO

Pune Ganeshotsav Special Trains : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या; कुठे थांबणार? तारीख, वेळ जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT