Akshay Naglakar Murder in Akola: 8 Friends Involved in Brutal Killing Saam Tv
Video

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Akshay Naglakar Killed By Friends In Akola: अकोल्यात अक्षय नागलकरची ८ मित्रांनी कट रचून हत्या केली आणि मृतदेह मोरगाव भाकरे शेतात जाळून टाकला.

Omkar Sonawane

अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, अर्थातच जाळण्यात आलाय.. त्याच्या 8 मित्रांनी अक्षयच्या हत्याचा कट रचल्याचे उघड झालेय.. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा खुनाचा तपास उलगडा करीत मुख्य आरोपीसह 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर चार जण फरार आहेत. अकोल्यातल्या mh30 हॉटेलवर अक्षय वर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केलं, त्यानंतर मोरगाव भाकरे शेतशिवारात मृत समजून टीनाच्या शेटमध्ये जाळलं. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच हे संपूर्ण हत्याकांड घडल्याचं बोलल्या जाते.

चंद्रकांत बोरकर, ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, क्रिष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे, अमोल उन्हाळे असे या मारेकरांची नावे आहेये.. तर चंद्रकात बोरकर, ब्रम्हा भाकरे, कृष्णा भाकरे आणि आशु उर्फ आशिष वानखडे हे चार जण अटकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

Winter Skin Dry Problem: हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते? या चूका टाळा

SCROLL FOR NEXT