Bollywood News SAAM TV
Video

Bollywood News : अक्षय-हृतिकची कोर्टात धाव, Bollywood मध्ये AIचा गैरवापर, बॉलिवूड हादरले | VIDEO

Deepfake and AI News : बॉलिवूडमधील AI आणि डीपफेकच्या वाढत्या गैरवापराविरोधात अभिनेता अक्षय कुमार आणि हृतिक रोशननं कायदेशीर लढा सुरू केलाय. अक्षय कुमारनं मुंबई हायकोर्टात तर हृतिक रोशननं दिल्ली हायकोर्टात खटला दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडमधील AI आणि डीपफेकच्या वाढत्या गैरवापराविरोधात अभिनेता अक्षय कुमार आणि हृतिक रोशननं कायदेशीर पावले उचलली आहेत. आपल्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अक्षय कुमारनं मुंबई हायकोर्टात तर हृतिक रोशननं दिल्ली हायकोर्टात खटला दाखल केला आहे. अज्ञात व्यक्ती आणि AI द्वारे प्रतिमा, चेहरा, आवाज, अभिनय शैलीचा वापर करुन बनावट जाहिराती आणि डीपफेक व्हिडिओ तयार केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कृतींमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला आणि जनतेच्या विश्वासाला धक्का पोहोचत असल्याचं त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणलं आहे. यापूर्वी पार्श्वगायिका आशा भोसले आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या व्यक्तिमत्व हक्कांना कोर्टाने अंतरिम संरक्षण दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT