Amit Shah Akola Rally Saam TV News
Video

Akola unseasonal rain: अवकाळी पावसाचा अमित शहांच्या प्रचार सभेलाही फटका!

Amit Shah Akola Rally: अमित शहांची थोड्या वेळात सभा सुरू होणार होती. मात्र त्या आधी अचानक आलेल्या पावसाने उपस्थितांची तारांबळ उडाली.

Saam TV News

अकोला : अकोल्यातील भाजपच्या प्रचारासाठी येत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेवर पुन्हा पावसाचं सावट आलं. वातावरणातील बदलामुळे अचानक पावसाला सुरूवात झाली. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आलीय. अमित शहांची थोड्या वेळात सभा सुरू होणार होती. मात्र त्या आधी अचानक आलेल्या पावसाने उपस्थितांची तारांबळ उडाली. सभास्थळी चिखली झाला होता. विशेष म्हणजे अकोल्यात पावसासह वाऱ्यामुळे सभास्थळी असलेला मंडप काही भागात उडाल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT