Ajit Pawar directs administration to replace the word ‘Chakarmani’ with ‘Kokanvasi’. 
Video

चाकरमानी' नव्हे तर 'कोकणवासीय'! संबोधनात लवकर बदल, Ajit Pawar यांचे निर्देश

'चाकरमानी' शब्दाला कोकणवासीय संघटनांकडून आक्षेप. अजित पवार यांनी 'चाकरमानी' शब्द हटवून 'कोकणवासीय' वापरण्याचे आदेश दिले. शासनाकडून लवकरच परिपत्रक प्रसिद्ध होणार.

Namdeo Kumbhar

कोकणातून मुंबईसह अन्य शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्षे 'चाकरमानी' संबोधले जात होते. मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवून त्याऐवजी 'कोकणवासीय' असा शब्द वापरा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. लवकरच या विषयीचे परिपत्रक काढण्यात येणार आहे. चाकरमानी हा शब्द 'चाकर' म्हणजे सेवक आणि 'मानी' म्हणजे मानणारा यांच्या संयोगातून तयार झाला आहे. यालाच कोकणवासीयांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. अजित पवार यांच्याकडून हा शब्द हटवण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अजित पवार यांनी चारमानी हा शब्द हटवण्यास सांगितले असून त्याऐवजी कोकणवासीय असा वापर करण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT