Ajit Pawar On Opposition Party Over Maharashtra In mahayuti pc marathi batmya Saam TV
Video

Mahayuti PC Video : "मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही"- अजित पवार

Ajit Pawar News Today: सभागृहात अनेक मुद्यांवर चर्चा होईल... अधिवेशन आतापर्यंत कधीच गुंडळलं नाही... प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडे आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरूवात होणारेय..यावेळी विधानसभा निवडणूक, महागाई, भ्रष्टाचार, पेपर फुटी प्रकरण यांसह ड्रग्ज प्रकरणावर हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महायुतीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांवर निशाणा साधला आहे. अधिक प्रश्न सोडवण्यात यावे, हे महायुतीचे प्रयत्न राहणार आहेत. बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला येत नाहीत. २८ जूनला अर्थसंकल्प सादर होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT