VIDEO : राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचा रंग गुलाबी? वसमतमध्ये झळकला गुलाबी घड्याळाचा ध्वज  SAAM TV
Video

VIDEO : राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचा रंग गुलाबी? वसमतमध्ये झळकला गुलाबी घड्याळाचा ध्वज

Ajit Pawar NCP Party Symbol in Pink Colour : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चिन्ह असलेल्या ध्वजाचा रंग गुलाबी असल्याचे पाहायला मिळाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा सुरू आहे, सुरुवातीपासूनच ही यात्रा अजित पवारांच्या गुलाबी रंगाने चर्चेत आली होती, आधी अजितदादांच्या अंगावरील गुलाबी जॅकेट आणि त्यानंतर यात्रेतील गुलाबी रंगाच्या बस सगळ्यांचाच लक्ष वेधून घेत होत्या. मात्र आता तर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पारंपारिक ध्वजाचा रंग देखील बदलला आहे.

हिंगोलीच्या वसमत शहरात जनसन्मान यात्रेच्या प्रमुख मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या चहूबाजूने गुलाबी रंग असलेले ध्वज लावले आहेत. दरम्यान पूर्वी गुलाबी ,केशरी आणि हिरवा रंग असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज देखील आता गुलाबी झाल्याने पुन्हा एकदा अजितदादांच्या गुलाबी रंगाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT