Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Death: काटेवाडीतील निवासस्थानी अजितदादांना अखेरची सलामी, पाहा VIDEO

Ajit Pawar Funeral: अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. काटेवाडी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात आले होते. या ठिकाणी अजितदादांना अखेरची सलामी देण्यात आली.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृ्त्यू झाला. बारामतीमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीतील काटेवाडी या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव काटेवाडी या घरी आणण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. आता त्यांचे पार्थिव बारामतीकडे रवाना झाले आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याठिकाणी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अजित पवारांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसंच, सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी देखील बारामतीत दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrajaal : 'इंद्रजाल'चा फर्स्ट लूक; गुप्त खजिन्याचा शोध लागणार? कोण-कोणते कलाकार झळकणार?

दुसऱ्या पुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, न्यायालयाची मोठी टिप्पणी

पोटऱ्या दुखत असतील तर समजा काहीतरी गडबड आहे, वेळीच द्या लक्ष नाहीतर...

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Nasrapur Case : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी, सोमवारी कोर्ट शिक्षा सुनावणार

SCROLL FOR NEXT