पोटऱ्या दुखत असतील तर समजा काहीतरी गडबड आहे, वेळीच द्या लक्ष नाहीतर...

Manasvi Choudhary

पायांमध्ये वेदना होणे

पावसाळा सुरू होताच पायांमध्ये वेदना व्हायला सुरूवात होतात. पायांच्या पोटऱ्यांमध्ये गोळा येणे पोटऱ्या कडक होणे किंवा पाय दुखणे हा त्रास अनेकांना वारंवार उद्भवतो.

Leg Pain Problem

पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका

अनेकदा लोक सामान्य थकवा म्हणून याकडे दुर्लक्ष करतात, परंतु या दुखण्यामागे शरीरातील वेगळ्या समस्या असू शकतात त्या समजून घेणे महत्वाचे आहे.

Monsoon Health Problems

कारणे जाणून घ्या

पोटऱ्यांचे दुखणे का होते? यामागची नेमकी कारणे काय असू शकतात? याविषयी तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे.

Calf Muscle Cramps

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे

पोटऱ्यामध्ये गोळा येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. शरीरात पाणी कमी झालं की पायामध्ये वेदना सुरू होतात.

Dehydration | GOOGLE

पचनाच्या समस्या उद्भवणे

पावसाळ्यात पचनसंस्था मंदावल्याने पोटात गॅस किंवा ॲसिडिटी वाढली की अपचनाचा त्रास झाला, तरउद्भतो यामुळे पायांमध्ये अचानक गोळे येतात.

digestion | googl;e

अति व्यायाम केल्याने...

व्यायाम करणाऱ्यांमध्ये हा त्रास अधिक असतो. अनेकदा जास्त धावल्याने, चालल्याने, उड्या मारल्याने पायांवर ताण येतो पोटऱ्या कडक होतात यामुळे पोटऱ्यामध्ये गोळा येऊ शकतो.

Overexertion

उंच टाचांच्या सँडल घालू नका

चप्पल, बूट, सँडल यामुळे पायांवर परिणाम होतो. उंच टाचांची चप्पल, सँडल घातल्याने पोटऱ्यावर ताण येतो यामुळे पाय दुखतात पायात गोळा येतो.

Wrong Footwear

बसण्याची- चालण्याची चुकीची स्टाईल

तुम्ही चालण्याची आणि बसण्याची स्टाईल देखील यासाठी कारणीभूत ठरू शकते. पाय दुमडून बसल्याने पायांवर अतिरिक्त ताण आल्याने पोटऱ्यामध्ये वेदना होतात.

Poor Posture

आरोग्याच्या समस्या

मधुमेह, रक्तदाब आणि नसांचा त्रास असेल तर अश्या व्यक्तींना पोटऱ्यामध्ये त्रास होऊ शकतो. या व्यक्तींनी वेळीच खबरदारी घेणे महत्वाचे आहे.

Helath Problem

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

येथे क्लिक करा...