लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा सण

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

Vat Purnima

यंदा कधी आहे वटपौर्णिमा

यंदा २९ जून २०२६ रोजी सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत पाळतात.

Vat Purnima 2026

कोणता रंग शुभ?

महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. या निमित्त वटपौर्णिमेला कोणता रंग शुभ आहे. महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Auspicious Saree Colors

हिरवा रंग

हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी आणि हातामध्ये हिरवा चुडा परिधान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते.

Green Saree | Saam Tv

लाल रंग

लाल रंगाला हिंदू धर्मात सर्वात पवित्र आणि शुभ मानले जाते. हा रंग पती-पत्नीमधील प्रेमाचे प्रतीक मानला जातो. पूजेच्या वेळी लाल रंगाची साडी नेसणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Red Saree

पिवळा रंग

पिवळा रंग हा आनंद, समृद्धी घेऊन येतो. हा रंग गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने, या रंगाची साडी नेसून पूजा केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि प्रगती होते.

Yellow Saree

गुलाबी रंग

गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यास पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढतो.

Pink Saree

NEXT: पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

येथे क्लिक करा...