पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Manasvi Choudhary

पाऊसाची आतुरता

पाऊस कधी पडणार? याची शेतकऱ्यांना आतुरता असते. एप्रिल- मेच्या उन्हाची झळ सोसल्यानंतर शेतकरी पाऊसाची वाट पाहत असतो.

Monsoon 2026

वरूण देव

भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानले जाते. पाऊसाला 'वरुण देव''इंद्र देव' म्हणतात. पाऊसाला सुरूवात झाली की शेतकरी वरूण देवाची पूजा करतात. गाणी म्हणतात.

Monsoon | google

शेतकरी आनंदी होतो

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. कारण पाऊस हा केवळ गारवा देत नाही शेतीसाठी महत्वाचा असतो.

Why Farmers Love Rain

शेतीच्या कामांना सुरूवात

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतजमीन मऊ होते. मातीला छान सुंगध येतो. म्हणूनच, शेतात बी पेरण्यापूर्वी शेतकरी पावसाच्या पाण्याची आणि मातीची पूजा करतो, जेणेकरून जमिनीत टाकलेले प्रत्येक बी अंकुरित व्हावे आणि पीक चांगले यावे.

Sowing Seeds After Rain

पिकांची होते वाढ

पावसाला सुरूवात झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या, नांगरणीच्या कामांना सुरूवात करतात. पावसाच्या पाण्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार दिसतात.

Crop Growth Secrets

पाण्याचा साठा

पाऊस पडल्यामुळे शेतातील विहिरी, तलावे, धरणे यामधील पाण्याची पातळी वाढते . केवळी पावसाळी नाहीतर वर्षभर पिकणाऱ्या धान्यांसाठी पाणी साठा होतो.

Importance of Rainwater

NEXT: कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

येथे क्लिक करा..