कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

Manasvi Choudhary

कुरकुरीत पदार्थ

पावसाळा सुरू झाला की गरम चहा आणि सोबत काहीतरी कुरकुरीत, चवदार खाण्याची इच्छा होते. मात्र दररोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे, असा प्रश्न महिलांना पडतो.

Monsoon Snacks

सोपी रेसिपी

त्यातच नेहमीच कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी पोह्यांची एक सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

kandapoha

कुरकुरीत पोहा पकोडा रेसिपी

रोज नेहमीच कांदा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर घरच्या घरी कुरकुरीत पोहा पकोडा रेसिपी ट्राय करा.

Crispy Monsoon Snacks

साहित्य

पोहा पकोडा रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला कच्चे पोहे, कांदा, आमचुर पावडर, मसाला, मीठ, हळद, कोथिंबीर, तेल हे साहित्य घ्या.

Poha Bhaji Recipe

पोहे स्वच्छ धुवा

रेसिपी बनवण्यासाठी सर्वातआधी पोहे स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडे करा.

Poha | yandex

मिश्रण बनवा

एका भांड्यामध्ये भिजवलेले पोहे घ्यात त्यात कांदा, कोथिंबीर, आमचुर पावडर, हळद, मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Poha Bhaji Recipe

पकोडे तळून घ्या

त्यानंतर गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये या मिश्रणाचे छोटे छोटे पकोड सोडून तळून घ्या.

Pakoda Fry

कुरकुरीत पोहे पकोडा रेसिपी तयार

पकोडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करा म्हणजे कुरकुरीत टेस्ट येईल. अशाप्रकारे घरच्या घरी एकदम टेस्टी पकोडा रेसिपी तयार होईल.

Poha Pakoda Recipe |

NEXT:पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

येथे क्लिक करा..