पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Manasvi Choudhary

साडी

हिवाळा आणि उन्हाळामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे कपड्याची निवड करतात तशीच पावसाळ्यात करणे महत्वाचे आहे. विशेषत: साडी नेसणाऱ्या महिलांनी कपड्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Monsoon Fashion

पावसाळ्यात कोणत्या साड्या नेसाव्या?

अनेक महिलांना पावसाळ्यात साडी नेसण्याचा त्रास वाटतो. यामुळे पावसाळ्यात साडी नेसणे महिला बंद करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला साडीचे लेटेस्ट पॅटर्न्स सांगणार आहोत जे कम्फर्टेबल असतील.

Monsoon Saree Fashion

या साड्या नेसणे टाळा

पावसाळ्यात जड काठपदर किंवा सिल्कच्या साड्या नेसू नका या साड्या पावसात भिजून खराब होण्याची शक्यता अधिक असते.

Avoid Saree

फ्लोरल प्रिंटेड शिफॉन साडी

शिफॉन फॅब्रिक अत्यंत मऊ, वजनाने हलके असते. पावसाळ्यात मोठ्या किंवा बारीक फुलांची नक्षी असलेल्या शिफॉन साड्या नेसा. या साड्या भिजल्या तरी शरीराला चिकटत नाहीत आणि खूप लवकर सुकतात.

Floral Print Chiffon Saree

जॉर्जेट साड्या

जॉर्जेट साड्या या पावसाळ्यासाठी बेस्ट आहेत. सध्या बाजारात हलक्या रंगाच्या जॉर्जेट साड्यांना महिलांची पंसती दिसतेय.

Georgette Sarees

नेट साड्या

जर तुम्हाला कार्यक्रमात किंवा ऑफिस पार्टीला जायचे असेल, तर तुम्ही हलक्या वजनाच्या नेट साड्यांची निवड करू शकता. या साड्या एलिगंट लुक देतात आणि भिजल्या तरी अजिबात जड होत नाहीत.

Net & Lightweight Sarees | Yandex

NEXT: पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

येथे क्लिक करा..