Ajit Pawar dancing to the hit song ‘Zingaat’ during son Jay Pawar’s grand wedding procession in Bahrain. Saam Tv
Video

Jay Pawar Wedding: जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा झिंगाटवर डान्स, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Energetic Zingaat Dance: बहरिनमध्ये सुरू असलेल्या जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिंगाट गाण्यावर केलेला धमाकेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन येथे पार पडत आहे. या शाही विवाह सोहळ्याचा वरातीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघे 5 डिसेंबर रोजी विवाहबांधनात अडकले. 4 ते 7 डिसेंबर या दरम्यान हा स्पेशल सोहळा बहरीन येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 400 पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

Maharashtra Politics: महापालिकेला कोणतेही गणितं करू नका; भाजपच्या दादांचा राष्ट्रवादीला सूचक सल्ला

SCROLL FOR NEXT