BJP leader Navneet Rana addressing the media during political discussions in Maharashtra. Saam Tv
Video

अजित पवार भाजपसोबत जाणे हे शरद पवारांच्या आदेशानेच झाले, नवनीत राणांचं खळबळजनक वक्तव्य|VIDEO

Maharashtra Mahayuti Seat Sharing Amravati Pune: अमरावतीमध्ये महायुतीच्या जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि पवार कुटुंबावर जोरदार आरोप केले.

Omkar Sonawane

अमरावतीमध्ये महायुतीच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप राणा यांनी केला आहे. तसेच बारामतीत गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. अजित पवार भाजपसोबत जाणे हे शरद पवारांच्या आदेशानेच झाले', असा दावा त्यांनी केला आहे. अमरावती आणि पुण्यातील स्थानिक राजकारणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटप आणि नेत्यांच्या भूमिकांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

Skin Care Tips: न्यू ईयरच्या पार्टीत मेकअपशिवाय करा ग्लो; फक्त ३ दिवस करा ही स्किन केयर रूटीन

SCROLL FOR NEXT