Ajit Pawar saam tv
Video

Maharashtra Politics: शेवटच्या क्षणी अजितदादांनी उघडला पत्ता; बारामतीत नगराध्यक्षपदासाठी उतरवला तगडा उमेदवार|VIDEO

Ajit Pawar Announces Candidate For Baramati Municipal Elections: बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने अखेर नगराध्यक्ष पदासाठी सचिन सातव यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

Omkar Sonawane

बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने अखेर नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. सचिन सातव यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स ठेवण्यात आला होता. अनेक नावांची चर्चाही रंगली होती. मात्र, अखेर सर्व अंदाजांना पूर्णविराम देत सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी बारामतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिहेरी लढत होणार आहे. तसेच महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजप बारामतीमध्ये एकमेकांविरोधात नगपरिषदेत लढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT