Ahmednagar boat Accident Saam TV
Video

Ahmednagar News Today : थरारक रेस्क्यू जवानांच्या जीवावर बेतलं! Pravara River मध्ये काय घडलं?

Ahmednagar News Today | अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी घेणे आणि बोट पलटून SDRFच्या जवानांचा मृत्यू झालाय.

Saam TV News

अहमदनगर : पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेले आणि बोट पलटल्यामुळे जवानच नदीत बुडाले. काळजाला चटका लावणारी ही घटना अहमदनगरमध्ये घडलीये. या घटनेची माहिती अख्ख्या गावात पसरताच.. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि समोरील थरारक दृश्य पाहून त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकली. पण नेमकी ही घटना कशी घडली? कुठे घडली? पोहण्यात तरबेज असणाऱ्या जवानांना बाहेर का पडता आलं नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि आमच्या साम टीव्हीला फॉलो करायला विसरु नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT