Ahilyanagar Police Lathicharge News 
Video

Ahilyanagar : अहिल्यानगरातील हिंसाचार प्रकरणी नवा व्हिडीओ समोर

Ahilyanagar Police Lathicharge News : अहिल्यानगरातील हिंसाचार प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३९ जणांना अटक झाली आहे.

Namdeo Kumbhar

Ahilyanagar Police Lathicharge New Video : अहिल्यानगरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांसकडून अटकसत्र सुरू आहे...याप्रकरणात 200 जणांवर गुन्हा दाखल केलाय तर 39 जणांना ताब्यात घेण्यात आलंय..समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत सात पोलीस जखमी झाले.. यानंतर ही कारवाई करण्यात आली...

या हिंसाचाराच्या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड केल्याचे दिसतेय. तसेच वाहनांची तोडफोड करत चालकांना मारहाण केल्याचेही यामध्ये स्पष्ट दिसतेय.

अहिल्यानगरमध्ये झालेल्या तणावानंतर पोलिसांचा रूटमार्च काढला. शहरात शांतता रहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आला. कापड बाजार, झेंडिगेट आणि कोटला परिसरात रूट मार्च काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Rahu-Ketu : चांदीच चांदी होणार! नशीब पलटणार, या 3 राशींचं नशीब अचानक चमकणार

LDL cholesterol: कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असूनही हृदय धोक्यातच; तुमचं LDL-C लक्ष्य किती असायला हवं?

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात गणेश विसर्जनाला सुरुवात

Lalbaugh Raja : लालबागचा राजाच्या मंडपाजवळ मोठी दुर्घटना! ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Late Dinner: रोज रात्री उशिरा १०-११ वाजता जेवता? वेळीच बदला ही सवय, शरीरावर होतील 'हे' 7 परिणाम

SCROLL FOR NEXT