Eknath Shinde Saam TV Marathi
Video

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

Eknath Shinde: राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्रात आता ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन मांजर सुरू होणार आहे. एकनाथ शिंदेंवर याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन टायगरनंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन मांजर सुरू होणार आहे. इतर राजकीय पक्षातील आमदार- खासदारांना फोडण्याची जबाबदारी केंद्राकडून उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेकडून ऑपरेशन मांजर राबवलं जाणार आहे. या ऑपरेशनसाठी रवी राणांच्या स्वाभिमानी पक्षाचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ऑपरेशन मांजरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आतापर्यंत राज्यातील जनतेने ऑपरेशन लोटस पाहिलं, ऑपरेशन टायगर पाहिलं. पण आता ऑपरेशन मांजर सुरू होत आहे. या ऑपरेशन मांजरमार्फत राज्यातील राजकीय पक्षांमधील आमदार आणि खासदारांना फोडले जाणार आहे. आता या ऑपरेशन मांजरमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हटके अंदाज, नजरेने केलं घायाळ

Maharashtra News Live Update: कोथंबिरच्या दरात घट,कोथंबिर जुडीला मिळतोय २ ते ३ रुपयाचा दर

Caninet Meeting: राज्यात ५ नवीन न्यायालय स्थापन होणार, फडणवीस सरकारचे ८ मोठे निर्णय

देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या! थेट संसदेबाहेर खासदारांच्या घोषणा; कारण काय? VIDEO

Rawalakot : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण ; सुरक्षा दलांच्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT