Indigo booking chaos triggers dramatic protest by an African woman at Mumbai Airport counter. Saam Tv
Video

इंडिगोचा हवाई गोंधळ, अफ्रिकन महिलेचा काउंटरवर चढून थयथयाट, पाहा VIDEO

Indigo Airlines Booking Confusion: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या तिकीट बुकिंगमधील गोंधळामुळे एका आफ्रिकन महिलेनं काउंटरवर चढून जोरदार थयथयाट केला.

Omkar Sonawane

मुंबई : इंडिगो एअरलाइन्सच्या दुर्लक्षामुळे एक आफ्रिकन महिलेनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. तिकीट बुकिंगमध्ये झालेल्या गोंधळामुळे स्वतःची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या महिलेनं केला. तिकीटाचे पैसे परत द्या, अशी तिची सातत्याने मागणी असल्यामुळे विमानतळावरील सुरक्षारक्षक आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळावी लागली.

मागच्या चार दिवसांपासून इंडिगो विमानांची सेवा ठप्प आहे. यामुळे शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. इंडिगो विमान सेवा 10 फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होईल असे इंडिगोने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT