Aditya Thackeray press conference highlights Saam TV News Marathi
Video

व्हेज की नॉन व्हेज खायचं सांगतात, आयुक्तांना सस्पेंड करायला हवं - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : व्हेज, नॉन व्हेज काय खायचं हे सांगणाऱ्या आयुक्तांना सस्पेंड करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. रस्त्यांची बिकट अवस्था आणि ब्रिज कोसळण्यावरून सरकारवर टीका केली.

Namdeo Kumbhar

Aditya Thackeray statement on veg non veg food : आम्ही काय खायचे, हे सांगणारे आयुक्त कोण आहेत, त्यांना सस्पेंड केला पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडावली.

नॉन व्हेज खाऊ शकतो, नाही खाऊ शकतो हे आम्हाला सांगायला आयुक्त कोण आहेत. देशामध्ये हेच चालले आहे. डोनाल्ड ट्रम्प वेळोवेळी टॅरिफ वाढवत आहेत. ब्रिज कोसळत आहे. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. पलावासारखा रस्ता खराब आहे. रस्त्याची परिस्थिती बिकट असताना हे काय खायचं काय खायचे नाही हे सांगतात, त्यामुळे आयुक्तांना सस्पेंड केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरे एकत्र येणार का?

महाराष्ट्राच्या मनात आहे ते सगळीकडे दिसते. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील काही लोकांच्या पोटात दुखणे साहजिक आहे. आम्ही जो मार्ग निवडला आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, त्यावर आम्ही चालत आहोत. निवडणूक ज्यांनी चोरली आहे ते काय पुढे सांगणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT