Kashedi Ghat Saam Tv News
Video

Video: मुंबई- गोवा मार्गावर कशेडी बोगद्यात अपघात

अशा पद्धतीने हा भीषण तिहेरी अपघात झालाय. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

Rachana Bhondave

Raigad Accident: आत्ताची सर्वात मोठी बातमी. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात अपघात झालाय. कोकणात जाणाऱ्या कंटेनरला मागून येणाऱ्या एस टी बसने धडक दिलीये आणि हा भीषण अपघात झालाय. कंटेनरला एसटीने धडक दिली आणि मागून येणाऱ्या आणखी एका बसने कंटेनरला धडक देणाऱ्या बसला धडक दिलीये. अशा पद्धतीने हा भीषण तिहेरी अपघात झालाय. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. पण या अपघातामुळे बोगद्यात काही काळ वाहतूक विस्कळीत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपची पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

SCROLL FOR NEXT