VIDEO: Mumbai-Goa महामार्गावरील कशेडी घाटात अपघात... महामार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी Saam TV
Video

VIDEO: Mumbai-Goa महामार्गावरील कशेडी घाटात अपघात... महामार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Express way News: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, कंटेनर कलंडल्याचा धक्कादायक प्रकार, महामार्गावरील वाहतूक ठप्प.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा (Mumbai-Goa Express way) महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबई-गोवा (Mumbai-Goa Express way)महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. क्रेन वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कलंडलेल्या कंटेनर मुळे मुंबई-गोवा (Mumbai-Goa Express way) महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर कशेडी (Kashedi) ते पोलादपूर (Poladpur) मार्गांवर घाटात कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT