Pandharpur Abhijeet Patil SAAM TV
Video

Abijeet Patil News | अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरची जप्ती टळली, नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आली होती. पण राज्य सहकारी बँकेने ही कारवाई मागे घेतली आहे. डीआरडी न्यायालयात बँकेने आपली बाजू मांडली.

Saam TV News

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस आली होती. पण राज्य सहकारी बँकेने ही कारवाई मागे घेतली आहे. डीआरडी न्यायालयात बँकेने आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने ही जप्तीची कारवाई रद्द केली. आहे. विठ्ठव सहकारी बँक ही अभिजीत पाटील यांच्या मालकीची आहे. काही दिवसांपूर्वी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. उद्या विठ्ठल साखर कारखान्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाटील हे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonali Bendre: मराठमोळ्या सोनाली बेंद्रेचा हटके साडी ड्रेपिंग स्टाइल; मॉर्डन साडी लूकसाठी तुम्हीही करा या टिप्स फॉलो

PAN-Aadhaar Linking: ...तर तुमचं पॅन कार्ड कायमचं होईल बंद, कधीपर्यंत दिली मुदत?

Esha Gupta Photos: रॉयल लूकमध्ये दिसली अभिनेत्री, फोटो पाहून सौंदर्याचं कराल कौतुक

Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

Tuesday Horoscope: मेषसह ४ राशींचा मानसिक ताण वाढेल! काहींवर पैशाचा पाऊस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT