Uttarakhand News Saam Tv
Video

Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये पर्यटकांवर काळाचा घाला,टेम्पो-ट्रॅव्हलर नदीत कोसळला,14 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झालाय.टेम्पो-ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याने 14 जणांना जीव गमवावा लागला.बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-ट्रॅव्हलर अलकनंदा नदीच्या पात्रात कोसळला.

Saam TV News

Uttarakhand Accident News: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झालाय.टेम्पो-ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याने 14 जणांना जीव गमवावा लागला.बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-ट्रॅव्हलर अलकनंदा नदीच्या पात्रात कोसळला. शनिवारी झालेल्या या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. रुद्रप्रयाग येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सात जणांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या आदेशानुसार हवाई अॅम्ब्युलन्सद्वारे ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचारासांसाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूकीसाठी अनेक रस्ते बंद

Mumbai News: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, हात सटकला अन् नाल्यात पडला

Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

Kandyache Thalipith : सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय! 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कांद्याचं थालिपीठ

Kitchen Tips : फोडणी दिल्यानंतर सतत ठसका लागतो? 'हे' 6 उपाय करून पाहा जरासुद्धा येणार नाही खोकला

SCROLL FOR NEXT