Pimpari Chinchwad School Bus Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका स्कूल बसने नदीच्या पुलावरील कठड्याला धडक दिली आहे. Saam TV
Video

Pimpari Chinchwad VIDEO: इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला धडकून एका स्कूल बसचा अपघात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी चिंचवड मध्ये एका स्कूल बसचा अपघाच झाला आहे. चरहोली येथे गुरुवारी दुपारी एक स्कूल बस इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला जाऊन धडकली आहे. अपघात झालेली बस लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेजची होती. चालकाचं स्कूल बस वरील नियंत्रण सुटल्याने बस नदीच्या पुलावरील कठड्याला जाऊन धडकल्याची माहितीसमोर येत आहे. अपघातादरम्यान जवळपास ६०-७० विद्यार्थी बस मधून प्रवास कर होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अपघाच झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बसची काच फोडून बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT