Vilas Potnis Saam TV
Video

Vilas Potnis: ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यविरोधात गुन्हा दाखल!

रवींद्र वायकर यांचे मेव्हणे मंगेश पंडीलकर यांच्यावर मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Saam TV News

रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांच्यावर मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अशा प्रकारचाच गुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मतदानकेंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून वायकरांच्या एजंन्टने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याच धरतीवर पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलिस सुरक्षारक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Annu Kapoor : "क्या दूधिया बदन है"; 69 वर्षीय अन्नू कपूर यांचं तमन्ना भाटियाबद्दल आक्षेपार्ह विधान, नेटकरी संतापले

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर

Ladki Bahin Yojana: आतापर्यंत किती लाडक्या बहिणींंचं e-KYC सक्सेस? आदिती तटकरेंनी आकडाच सांगितला

शूटिंगदरम्यान ह्रदयविकाराचा झटका, प्रसिद्ध अभिनेत्याचे ५९ वर्षी निधन, सिनेसृष्टी शोक सागरत बुडाली

Sweet Shop Rate Increased : बर्फी, पेढा अन् ... दिवाळीच्या तोंडावर मिठाई महागली, खिसा रिकामा होणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT