Milk Price Hike  Saam Tv
Video

Milk Protest News: दूध उत्पादकांना मोठा दिलासा,दुधाला प्रतिलिटर 35 रुपयांचा भाव!

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात मोठी घोषणा केली.दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दुधाला प्रतिलिटर 35 रुपयांचा भाव देण्याची घोषणा सभागृहात करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी दूध दरवाढसाठी आंदोलन करत आहेत.दुधाला चांगला दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं.दुधाच्या दरासाठी आक्रमक भूमिका घेतली.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे.सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे.त्यांच्या या घोषणेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दुधाला प्रतिलिटर 35 रुपये भाव देण्याची सभागृहात विखे पाटलांनी घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Maharashtra News Live Update: पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; वरुणराजाला साकडं घालत चक्क गाढवाचं लग्न!

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT