AGE IS JUST A NUMBER AHMEDABAD’S BIKER DADI SISTERS GO VIRAL Saam Tv
Video

अभी तो हम जवान है! बाईकर आजी पाहिल्या का? अहमदाबादमधील दोन वृद्ध बहिणींची सोशल मीडियावर धूम|VIDEO

87 Year Old Woman Riding Scooter: अहमदाबादमधील ८७ आणि ८४ वर्षीय दोन वृद्ध बहिणींचा स्कूटर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वयाला वय नसतं हे या ‘बाईकर आजीं’नी आपल्या जिद्दीतून दाखवून दिलं आहे.

Omkar Sonawane

अहमदाबादमधील दोन वृद्ध बहिणींचा, मंदाकिनी शाह (८७) आणि उषाबेन (८४) यांचा स्कूटर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे नाव मंदाकिनी शाह आहे. या दोघींना नेटकऱ्यांनी 'शोले' चित्रपटातील 'जय आणि वीरू' अशी उपमा दिली आहे. वयाच्या ८७ व्या वर्षीही मंदाकिनी शाह यांचा उत्साह आणि जगण्याची उमेद तरुणांनाही लाजवेल अशी आहे. त्या आपल्या बहिणीला, उषाबेन यांना स्कूटरच्या साइडकारमध्ये बसवून अहमदाबादच्या रस्त्यांवर अत्यंत आत्मविश्वासाने आणि बिनधास्तपणे फेरफटका मारतात. हौसेला आणि इच्छेला वय नसतं हे या आजींनी आपल्या कृतीतून खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे. सोशल मीडियावर या 'बाइकर दादीं'चा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे आणि उत्साहाचे भरभरून कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Dish Recipe : मुलं नेहमी गोड खाण्याचा हट्ट करतात? मग फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

SCROLL FOR NEXT