Maharashtra ZP school Teacher suspended saam tv
Video

शिक्षण क्षेत्रात खळबळ ! जिल्हा परिषदेचे ३५ शिक्षक एकाच वेळी सस्पेंड | VIDEO

Maharashtra Teacher's Suspends : महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. जिल्हा परिषदेतील ३५ शिक्षकांना एकाच वेळी निलंबित करण्यात आलं आहे.

Nandkumar Joshi

संजय जाधव, बुलडाणा| साम टीव्ही

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने 35 शिक्षकांना निलंबित करण्यात आलेय. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासाळल्याने अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केलीय.

बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा चिंतेचा विषय बनलाय. याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारलाय. 20 शाळांतील 35 शिक्षक निलंबित केले असून, 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. यामुळे मात्र शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : 'महाराष्ट्रातील मिनी काश्मीर' पाहिलात का? पावसाळ्यात अनुभवाल स्वर्गाहून सुंदर नजारा

Maharashtra Live News Update: - मराठा आंदोलकांकडून रुग्णवाहिकेला वाट मोकळी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'साम'च्या गणरायाची आरती

Tikhat Mithacha Sanja Recipe : घाईगडबडीत पटकन बनवा तिखट मिठाचा सांजा, ५ मिनिटांत नाश्ता तयार

Apurva Nemlekar: नऊवारी साडी अन् कपाळी चंद्रकोर...; अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक पारंपारिक श्रृंगार पाहिलात का?

SCROLL FOR NEXT