Tikhat Mithacha Sanja Recipe : घाईगडबडीत पटकन बनवा तिखट मिठाचा सांजा, ५ मिनिटांत नाश्ता तयार

Shreya Maskar

तिखट मिठाचा सांजा

संध्याकाळच्या नाश्त्याला तिखट मिठाचा सांजा बनवा.

Tikhat Mithacha Sanja | yandex

साहित्य

तिखट मिठाचा सांजा बनवण्यासाठी रवा, कांदा, हिरवी मिरची, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, पाणी, मीठ, तेल, साखर, कोथिंबीर, नारळ आणि शेव इत्यादी साहित्य लागते.

Tikhat Mithacha Sanja | yandex

फोडणी

तिखट मिठाचा सांजा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.

Tikhat Mithacha Sanja | yandex

हिरवी मिरची

फोडणीत चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परता.

Green chillies | yandex

हळद

कांदा शिजल्यावर त्यात हळद, रवा घालून मध्यम आचेवर परतून घ्या.

Turmeric | yandex

रवा

रवा गोल्डन फ्राय झाल्यावर पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळा.

Semolina | yandex

रवा शिजवा

रवा शिजवून मोकळा होईपर्यंत झाकण ठेवून द्या.

Tikhat Mithacha Sanja | yandex

कोथिंबीर

शेवटी वरून कोथिंबीर, ओलं खोबरं आणि शेव घालून सर्व्ह करा.

Coriander | yandex

NEXT : बटाट्याच्या भाजीला द्या साऊथ इंडियन तडका, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Potato Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...