Shruti Vilas Kadam
अपूर्वा नेमळेकरने तिच्या सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केला आहेत.
यामध्ये अपूर्वा नेमळेकरचा मराठमोळा साज अतिशय सुंदर दिसत आहे.
अपूर्वा नेमळेकरने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
तसेच अपूर्वाने निळ्या रंगाचा सुंदर शेला हातावर घेतला आहे.
यासह तिने गळ्यातील हार आणि झुमके आणि कुंदन बांगड्या घातल्या आहेत.
तिने सुंदर लाल रंगाची चंद्रकोर टिकली लावून आणि नथ घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
अपूर्वा नेमळेकरने 'परंपरेतली शोभा, श्रद्धेतला उत्सव… गणेशोत्सवाच्या आनंदात रंगलेला प्रत्येक क्षण' या कॅप्शनसह हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.