Hruta Durgule: मराठमोळ्या हृताचं साडीत सौंदर्य बहरलं; खास लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळेने तिच्या सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केला आहेत.

Hruta Durgule | Instagram

मराठमोळा साज

यामध्ये हृता दुर्गुळेचा मराठमोळा साज अतिशय सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

हिरवी साडी

हृता दुर्गुळेने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

Hruta Durgule | Instagram

शृंगार

यासह तिने गळ्यातील हार आणि झुमके आणि कुंदन बांगड्या घातल्या आहेत.

Hruta Durgule | Instagram

चंद्रकोर टिकली

तिने सुंदर छोटी लाल रंगाची चंद्रकोर टिकली लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Hruta Durgule | Instagram

कॅप्शन

हृता दुर्गुळेने मला अगदी असेच आवडते या कॅप्शनसह हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule Photos | Instagram @saneshashank

आरपार

१२ सप्टेंबर रोजी हृता दुर्गुळेचा ‘आरपार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

Hair Care: केस कापल्यानंतरही स्प्लिट एंड्स दिसतात? मग हा उपाय आजचं करून पहा

Hair care
येथे क्लिक करा