Monsoon News Saam TV
Video

Monsoon News: शेतकऱ्यांची चिंता वाढणार? सरासरीपेक्षा पावसात २० टक्के घट

देशात मान्सूनचा महिना सुरु झाला असला तरी अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा 20 टक्के पावसात घट झाली आहे.

Saam TV News

देशात मान्सूनचा महिना सुरु झाला असला तरी अपेक्षीत पाऊस पडलेला नाही. यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा 20 टक्के पावसात घट झाली आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे, शेतकरी पेरणीसाठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे पेरणी करायची की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जोपर्यंत पुरक एवढा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unseasonal Rain : राज्यात पावसाचा धुमाकूळ! आज अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट', गारपिटीचाही इशारा, पुढील ३ तास महत्त्वाचे

Thane Tourism: कमी बजेटमध्ये विकेंड ट्रिप करायचीये? ठाण्याजवळची ही ठिकाणे नक्की पाहा

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Unseasonal Rain : महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप! अवकाळी पावसामुळे ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बळीराजा पुन्हा संकटात

Farmer Loan: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा,बँकर्स कमिटीचा अहवाल तयार

SCROLL FOR NEXT