Naresh Mhaske News Saam Tv News
Video

Naresh Mhaske News: ठाकरेंचे 2 खासदार पुन्हा शिंदेंकडे जाणार? नरेश म्हस्केंचा मोठा गौप्सस्फोट!

Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? नरेश म्हस्केंचा मोठा गौप्यस्फोट

Saam TV News

उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत. असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे. 2 खासदारांना मोदींना पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर द्यायचा आहे. त्यामुळे ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्के यांनी केला. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करुन या खासदारांना पक्षात घ्यायचं की नाही? याबाबत निर्णय घेणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असतानाच. नरेश म्हस्केंच्या या गौप्यस्फोटाने सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra News Live Update: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील उपाहारगृह आणि बोरिवलीतील राधाकृष्ण हॉटेलचा परवाना निलंबित

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT