Maharashtra Police initiate action after alleged ₹14 lakh bribery video surfaces in Chhatrapati Sambhajinagar. Saam TV Marathi
Video

Maharashtra Police : खाकी डागाळली! १४ लाखांची लाच घेताना पोलिस कॅमेऱ्यात कैद, नोटांची थप्पी अन्...

₹14 lakh bribery allegation Sambhajinagar police case : छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ लाखांच्या कथित लाचेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ. संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन तर निरीक्षकाची बदली.

Namdeo Kumbhar

₹14 lakh bribery video in Chhatrapati Sambhajinagar details : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलीस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचा देखील दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 14 लाख रुपये मोजून घेताना दिसत आहे, आणि हा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात असल्याच्या दाव्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर या सर्व घटनेवर पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे, व्हिडिओ दिसणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT