Virat kohli dance Twitter
क्रीडा

Virat Kohli Dance: विराट भाऊंचा नादच खुळा! सामना सुरू होताच 'लुंगी डान्स'वर थिरकले पाय -VIDEO

Virat kohli Lungi Dance Video: हा सामना सुरु होताच विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd ODI: चेन्नईच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याला प्रारंभ झाला आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान हा सामना सुरु होताच विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली फलंदाजी करत असताना आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

तर जेव्हा तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी येतो त्यावेळी तो आपल्या डान्सने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

या सामन्यात नाणेफेक गमावून भारतीय संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होत होता. त्यावेळी मैदानात उतरताच भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली डान्स करताना दिसून आला. तो लूंगी डान्स या गाण्यावर थिरकताना दिसून आला.

त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT