Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य Saam Tv
Sports

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य

टोकयो ऑलिम्पिक मधील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूने इतिहास केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोकयो : टोकयो ऑलिम्पिक Tokyo Olympics मधील वेटलिफ्टिंग Weightlifting स्पर्धेमध्ये भारताची India अनुभवी खेळाडू मीराबाई चानूने Mirabai Chanu इतिहास केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सिल्व्हर मेडल Silver medal पटकावले आहे. या ऑलिम्पिकेत भारताला मिळालेले हे पहिले मेडल आहे. चानूनं स्नॅच गटामधून पहिल्या प्रयत्नामध्ये ८४ किलो वजन यशस्वीपणे उचलले आहे. दुसऱ्या प्रयत्नात तर तिने ८७ किलो यशस्वी वजन Weight उचलल्या नंतर तिसऱ्या प्रयत्नात मध्ये ती ८९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाली आहे.

हे देखील पहा-

यानंतर क्लीन अँड जर्क गटामधील तिने जोरदार कामगिरीत हे मेडल जिंकले आहे. रिओ ऑलिम्पिक मधील भारताच्या पीव्ही सिंधूने बॅडमिंटन Badminton मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आहे. यानंतर मीराबाईने टोकयो मध्ये वेटलिफ्टिंग या ठिकाणी सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. चानू यावेळी ४९ किलो वजनी गटात सहभागी झाली आहे. ५ वर्षां अगोदर रिओ मधील झालेल्या ऑलिम्पिक मध्ये मीराबाईकडून पदकाची अपेक्षा होती.

या ऑलिम्पिकमध्ये देखील मीराबाईने निराश केले होते. या स्पर्धेत तिला ६ प्रयत्नात फक्त १ वेळी वजन उचलण्यात यश प्राप्त झाले आहे. भारताकडून करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंग मधील ऑलिम्पिक मेडल जिंकलेले होते. मल्लेश्वरीने सिडनी मधील २००० साली खेळलेल्या ऑलिम्पिक स्पर्धे मध्ये ६९ किलो वजन गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे.

यानंतर २१ वर्षांनी चानूनं भारताची या खेळामध्ये वाट समाप्त केले आहे. रियो ऑलिम्पिकवर जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये चानूनं ही मेडल जिंकली आहे. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सचा देखील समावेश आहे. याचबरोबर एशियन चॅम्पियनशिप मध्येपण चानूनं ब्रॉन्झ मेडल पटकावली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Marathi bhasha Vijay Live Updates : सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT