IND vs SA 1st Test saam tv
Sports

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) पहिल्या आणि बहुप्रतिक्षित सामन्याला कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात झाली आहे. या सामन्यात टॉसचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सिरीजला आजपासून सुरुवात झालीये. दोन सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना ईडन गार्डन्सला खेळवला जाणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाने टॉस गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

४ स्पिनर्ससह खेळणार टीम इंडिया

ईडन गार्डन्सच्या मैदानावर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात ओढणार आहे. टीम इंडिया तब्बल ४ स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग ११

एडेम मार्करम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेने (विकेटकीपर), सायमन हार्मर, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT