Neeraj Chopra, Birmingham Commonwealth Games,  Saam TV
Sports

Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धा खेळणार नाही ! नीरज चाेप्रानं केलं जाहीर; जाणून घ्या कारण

आज नीरज चाेप्रानं घेतला निर्णय.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : युवा (youth) वर्गात लाेकप्रिय ठरलेल्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (neeraj chopra) याने राष्ट्रकुल स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games) सहभागी हाेणार नसल्याचे इंडियन ऑलिंम्पिक संघटनेस (indian olympic association) आज (मंगळवार) कळविले आहे. नीरजच्या या निर्णयामुळे देशाचे एक पदक हुकलं असा नाराजीचा सूर क्रीडाक्षेत्रात (sports) उमटू लागला आहे. (Neeraj Chopra Breaking News)

दरम्यान जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्यास दुखापत झाली. त्यातून तो अद्याप तंदुरुस्त नसल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे इंडियन ऑलिंम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी एएनआय या वृत्त संस्थेस सांगितलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT