Ranji Trophy Final  BCCI
Sports

Ranji Trophy: मुंबईच्या संघाने ४१ वेळा मिळवलं फायनलचं तिकीट; असा राहिलाय मुंबईचा इतिहास

Ranji Trophy: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात मुंबईच्या संघाने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलंय. गोलंदाजांच्या दमदार खेळीमुळे मुंबईने तामिळनाडूच्या संघाला सेमी फायनलमध्ये पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारलीय.विकेट्स घेण्यासोबतच गोलंदाजांनीही मुंबईसाठी फलंदाजी करत धावा केल्या. तळाच्या तीन फलंदाजांनी संघासाठी २२४ धावा जोडल्या.

Bharat Jadhav

Mumbai Team Reach In Ranji Trophy Final :

रणजी ट्रॉफीमधील सेमी फायनलमध्ये मुंबईच्या संघाने तामिळनाडूला पराभूत करत ४१ व्या वेळी अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलंय. सेमी फायनलच्या सामन्यात मुंबईने एकाच डावात ७० धावा करत तामिळनाडूच्या संघाला पराभूत केलं. मुंबईचा संघ ४७व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलाय.(Latest News)

मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक वेळा रणजी ट्रॉफी फायनल जिंकलीय. रणजी ट्रॉफीमधील सेमी फायनलमध्ये मुंबईच्या संघाने तामिळनाडूला पराभूत करत ४१ व्या वेळी अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलंय. सेमी फायनलच्या सामन्यात मुंबईने एकाच डावात ७० धावा करत तामिळनाडूच्या संघाला पराभूत केलं. ४८व्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईचा संघ ४१ वेळा अंतिम फेरीत पोहोचलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईने २०२२-२३ च्या मोसमात अंतिम सामन्यात मुंबईचा सामना मध्य प्रदेशसोबत झाला होता. यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. मुंबई संघाने २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील शेवटचा विजय मिळवला होता. या सामन्यात सौराष्ट्राचा पराभव केला होता. आत्तापर्यंतच्या रणजी ट्रॉफीत मुंबईचा संघ सर्वोधिक वेळा जिंकलाय. मुंबईने आतापर्यंत एकूण ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकलीय. मुंबईच्या जवळपास कोणताच संघ जवळपास नाहीये. मुंबईनंतर दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत १५ वेळा रणजी ट्रॉफी जिंकलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT