Mithali Raj on Wednesday announced her retirement from all forms of international cricket. Saam Tv
Sports

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिताली राजने घेतली निवृत्ती; सेकंड इनिंगबाबत म्हणाली...!

आज मिताली राजने ट्विट करुन निवृत्ती जाहीर केली.

Siddharth Latkar

नवी दिल्ली (Mithali Raj Latest Marathi News) : क्रिकेटपटू मिताली राजने (mithali raj) हिने आज (बुधवार) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (international cricket) निवृत्ती जाहीर केली. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि पाठबळासाठी धन्यवाद! तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ सदैव माझ्या समवेत राहाे असे मितालीने ट्विट (tweet) केले आहे. (Mithali Raj announces her retirement from all forms of international cricket)

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट स्पर्धेत मिताली राजने अनेक वेळा उज्जवल कामगिरी केली आहे. तिने भारतीय महिला संघाचे कर्णधारपद देखील भुषविले आहे. बुधवारी मितालीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असल्याचे ट्विट करीत पाठीराख्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT