KKR Vs PBKS Saam Digital
क्रीडा

KKR Vs PBKS : मिचेल स्टार्क अनफीट, कोलकाता संघाकडून या बॉलरला मिळू शकते संधी?

Kolkata Knight Riders Vs Punjab Kings/IPL2024 : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जमध्ये आयपीएलचा सामना होत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अनफीट असल्यामुळे खेळण्याची शक्यता कमी आहे, त्याच्या जागी दुष्मंत चमीराला संधी देण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जमध्ये आयपीएलचा सामना होत आहे. कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर हा सामना सायंकाळी खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत एक स्पिनर किंवा वेगवान गोलंदाजाऐवजी मीडन मास्टर आणि इतर गोलंदाजांना आजमावलं आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अनफीट असल्यामुळे खेळण्याची शक्यता कमी आहे, त्याच्या जागी दुष्मंत चमीराला संधी देण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार गुरुवारी प्रॅक्टीस सेशनमध्ये मैदानावर हजर होता. मात्र संघाच्या स्पीन बॉलिंग कोच सुनील जोशीने तो हा सामना खेळणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याचा फटका पंजाबला बसू शकतो. प्रभसिमरन सिंह रायली रोसू किंवा जॉनी बेयरस्टोसोबत ओपनिंगसाठी येण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्ज (PBKS) Playing 11

प्रभसिमरन सिंग, रायली रोसू/जॉनी बेयरस्टो, सॅम करन (कॅप्टन). जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) Playing 11

फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेय्यस अय्यर (कॅप्टन), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT