Gujarat Titans Playing 1 Twitter/IPL
Sports

GT Playing 11: आजपासून रंगणार IPLचा रणसंग्राम! CSK विरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते गुजरात टायटन्सची प्लेइंग 11

Gujarat Titans Playing XI: या सामन्यात गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११ कशी असू शकते पाहा.

Ankush Dhavre

IPL 2023 Match 1 Predicted Playing 11: आयपीएल २०२३ स्पर्धेचा रणसंग्राम आजपासून सुरू होणार आहे. गतवितेज्या गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११ कशी असू शकते यावर एक नजर टाकुया.

सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी राहुल तेवतिया आणि ओडियन स्मिथ यांना संधी दिली जाऊ शकते. राहुल तेवतियाने आयपीएल २०२२ स्पर्धेत शेवटी येऊन अप्रतिम फलंदाजी केली होती.

डेव्हिड मिलर हा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे त्याच्या ऐवजी स्मिथला संधी दिली जाऊ शकते.

तर फिरकी गोलंदाज म्हणून राशिद खान, शिवम मावी, यश दयाल आणि मोहम्मद शमी यांना संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

अशी असू शकते प्लेइंग ११:

शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), केन विलियमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, ओडियन स्मिथ, राशिद खान, शिवम मावी, यश दयाल आणि मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT