IPL 2022: ब्रायन लारा SRH चा फलंदाजी कोच तर स्टेनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी Tweeter/@SRH
Sports

IPL 2022: ब्रायन लारा SRH चा फलंदाजी कोच तर स्टेनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

IPL 2022 मध्ये आणखी दोन संघ स्पर्धेत सामिल झाले आहेत, त्यामुळे ही स्पर्धा आणखी चूरशीची होणार आहे.

वृत्तसंस्था

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) याची सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो आयपीएलच्या 15 व्या हंगामात संघात सामील होणार आहे. IPL 2022 मध्ये आणखी दोन संघ स्पर्धेत सामिल झाले आहेत, त्यामुळे ही स्पर्धा आणखी चूरशीची होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ मजबूत करत आहेत.

सनरायझर्स हैदराबाद आगामी हंगामात त्यांच्या व्यवस्थापन/सपोर्ट स्टाफमध्ये अतिशय मजबूत आणि अनुभवी क्रिकेटपटूंचा (Cricket) समावेश करून मैदानात उतरणार आहे. ब्रायन लारा याची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यासोबतच संघाने डेल स्टेनला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुरलीधरन (Muttiah Muralitharan) फिरकी विभागाची धुरा सांभाळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT